उपेक्षित जातींची उपेक्षित खाद्यसंस्कृती
‘अन्न हे अपूर्णब्रह्म’ या शाहू पाटोळे यांच्या पुस्तकाची १० फेब्रुवारी २०१५ रोजी पहिली आवृत्ती प्रकाशित झाली. त्यानंतरची त्याची नवी ‘पुनर्लिखित’ आवृत्ती नुकतीच प्रकाशित झाली आहे. मुळावृत्तीतील आशयाला किंचितही धक्का न लावता, फेरमांडणी करताना त्यात वाचनसलगता आणि विस्तृतपणा आल्याचे वाचकांना जाणवेल; अशी अपेक्षा आहे. या पुस्तकाच्या लेखकाच्या मनोगताचा संपादित अंश….......